
DMart GST Slab Change
ESakal
मोदी सरकारने जाहीर केलेल्या जीएसटी दर कपातीची अंमलबजावणी आज, २२ सप्टेंबर २०२५ पासून होत आहे. यामुळे वर्षीच्या सणासुदीच्या हंगामाची सुरुवात मोठ्या उत्साहात होत आहे. सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीयांसाठी घरगुती वस्तू, कार, टीव्ही, बाईक इत्यादी स्वस्त झाल्या आहेत. अनेक खाद्यपदार्थांना ०% कर स्लॅबमध्ये ठेवण्यात आले आहे. यामध्ये रोटी, पराठा, पनीर, खाखरा इत्यादींचा समावेश आहे. तर जीवनावश्यक गोष्टींचे दर कमी झाले आहेत. यातच आता डी-मार्टनेही दर किती कमी केले आहेत, असा प्रश्न उपस्थित केला आहे. याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.