

Market Review: Nifty Corrects 11% Since September 2024 Peak of 26,400
Sakal
मकरंद विपट, ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’चा साप्ताहिक पातळी आलेख सोबत दिला आहे. तो पाहिल्यास, २०२० मध्ये कोविड महासाथीमुळे शेअर बाजारात खूप मोठी पडझड झाली होती आणि त्यानंतर सलग चार वर्षे खूप मोठी तेजी आल्याचे लक्षात येते.