
Why you should invest before spending and how youth should start investing in India ?
स्वाती देशपांडे, गुंतवणूक विषयातीलअभ्यासक
shabdapremi@gmail.com
मिळालेल्या उत्पन्नातून आपले खर्च भागवल्यानंतर उरलेल्या पैशांची बचत किंवा गुंतवणूक करण्याचा विचार बहुतांश जण करतात; मात्र हे समीकरणच बदलणं आवश्यक आहे. त्याऐवजी मिळकतीतून आधी गुंतवणूक करून उर्वरित पैशांत खर्च भागवणं हे समीकरण पाळणं सर्वच वयोगटांकरिता आणि विशेषतः तरुणाईकरिता अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने तरुणाईला उदाहरणांसह मार्गदर्शन करणारा हा लेख....
पूर्वीच्या काळी एखाद्या निवृत्त व्यक्तीचं वर्षभराचं पेन्शन असावं, तेवढा आजकाल महिन्याचा पगार असतो, अनेकांचा तरीही पैसे पुरत नाहीत, ही समस्य कायमच असते. त्याची कारणं खरंच काय आणि त्यावर उपाय काय याचा सविस्तर वेध आणि त्यावर करता येतील असे सोपे उपाय वाचूया, सकाळ प्लस च्या या लेखात.