Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

HSBC Gold ETF: फेब्रुवारीच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक कमी होत असतानाच HSBC ने पहिला Gold ETF लॉन्च केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार याकडे नजर आहे.
HSBC Enters Gold Game! First Gold ETF Launch Sparks New Investment Buzz

HSBC Enters Gold Game! First Gold ETF Launch Sparks New Investment Buzz

eSakal

Updated on

Gold Investment ETF: भारतात गोल्ड ETF मधील गुंतवणुकीचा ओघ काहीसा मंदावलेला असतानाच HSBC म्युच्युअल फंडाने आपला पहिला गोल्ड ETF आणि गोल्ड ETF फंड ऑफ फंड (FoF) बाजारात आणला आहे. गुंतवणूकदारांचा काहीसा कल सध्या इक्विटी बाजाराकडे वळल्याने गोल्ड ETF मध्ये येणाऱ्या गुंतवणुकीत घट दिसून आली आहे. तरीही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने हे आजही महत्त्वाचे सुरक्षित गुंतवणूक साधन मानले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com