
Viona Fintech Approval
ESakal
हैदराबादस्थित स्टार्टअप व्हियोना फिनटेकला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून थर्ड-पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) म्हणून काम करण्याची मान्यता मिळाली आहे. ज्यामुळे वेगाने वाढणाऱ्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) इकोसिस्टममध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.