

GST Council Meeting Key Recommendations on Goods and Services Tax Rates Relief Measures and Important Policy Decisions in India
sakal
-ॲड. गोविंद पटवर्धन, ज्येष्ठ करसल्लागार
वस्तू आणि सेवाकर अर्थात ‘जीएसटी’ परिषदेने आठ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीमध्ये व्यापारी, उद्योजकांना येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय समस्यांवर साधकबाधक चर्चा करून अत्यंत उपयुक्त शिफारशी केल्या आहेत. त्यामुळे करदात्यांना दिलासा मिळणार आहे.