Income Tax Rule : ऑडिटमध्ये उशीर झाला तर थेट 75,000 रुपयांचा दंड! काय आहे नवीन नियम?

Income Tax Rule : केंद्र सरकारने वित्त विधेयक 2026 च्या माध्यमातून कर नियम अधिक कठोर करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता ऑडिट मध्ये वेळ खाऊपणा करणाऱ्यांना आता वेळेत सर्व प्रक्रिया करावी लागेल अन्यथा मोठा दंड भरावा लागेल.
New Income Tax Rule 2026: Heavy Fine for Missing Audit Deadline

New Income Tax Rule 2026: Heavy Fine for Missing Audit Deadline

eSakal

Updated on

Income Tax Rule : करदात्यांनी ऑडिटसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियांकडे दुर्लक्ष केल्यास आता मोठा आर्थिक फटका बसू शकतो. केंद्र सरकारने वित्त विधेयक 2026 द्वारे कर नियम अधिक कडक करण्याचे संकेत दिले असून, विशेषतः ऑडिट आणि लेखापाल अहवाल वेळेत सादर न करणाऱ्यांवर कठोर दंड केला जाणार आहे. त्यामुळे ‘थोडा उशीर चालेल’ ही मानसिकता आता परवडणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com