

March 31 Tax Deadline: Skip These 4 Things and You’ll Lose Benefits & Pay Fines
esakal
Income Tax Deadline: 31 मार्च 2026 हा 2025-26 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आयकर आणि GST नियमांनुसार, या तारखेपर्यंत काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ही अंतिम मुदत चुकवली, तर तुम्हाला व्याज आणि दंड दोन्ही लागू शकतात. त्यामुळे, शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहण्याऐवजी आताच तुमची टॅक्स चेकलिस्ट तयार करणे उत्तम राहील. यातील खालील 5 कामे ही सर्वात महत्त्वाची आहेत .