

Pakistan Propaganda Exposed as India Clarifies Afghanistan Trade Status
eSakal
India-Afghanistan Trade : सध्या इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे भारताने अफगाणिस्तानसोबतचा व्यापार थांबवला आहे, असा दावा पाकिस्तानमधील काही सोशल मीडिया हँडल्सकडून सोशल मीडियावर पसरवला जात होता. केंद्र सरकारने या आरोपांचे स्पष्टपणे नकार दिला आहे. सरकारने सांगितले की, हे सोशल मेडियावरील पत्र खोटे असून पाकिस्तानमधील प्रोपोगांडा पसरविणाऱ्या अकाउंट वरून पसरवले गेले आहे.