India-EU Free Trade Deal Signed After 18 Years: What Gets Cheaper for Indians?

India-EU Free Trade Deal Signed After 18 Years: What Gets Cheaper for Indians?

eSakal

India-EU Trade Deal : 18 वर्षांची प्रतीक्षा संपली! भारत-युरोप करार झाला, तुमच्यासाठी आता काय स्वस्त होईल?

India-EU Trade Deal 2026 : भारत आणि युरोपीय संघामध्ये मुक्त व्यापार करार झाला आहे. या करारामुळे भारतात अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन व्यापार आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
Published on

EU Trade Deal : भारत आणि युरोपीय संघ (EU) यांच्यात तब्बल 18 वर्षांनंतर मुक्त व्यापार करार (FTA) वर शिक्कामोर्तब झालं आहे. या कराराची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, याअंतर्गत दोन्ही बाजूंनी टॅरिफमध्ये मोठी कपात आणि काही उत्पादनांवरील शुल्क पूर्णपणे हटवण्यावर सहमती दर्शवण्यात आली आहे. युरोपीय संघाच्या मते, या करारामुळे भारतीय बाजारात युरोपियन वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढेल आणि दोन्ही अर्थव्यवस्थांमधील व्यापार संबंध अधिक मजबूत होतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com