पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

Government Increases Windfall Tax on Fuel Exports : पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल कर प्रतिलिटर २.५० रुपयांवरून ३.५० रुपये करण्यात आला आहे. तर डिझेलच्या निर्यातीवरील करात मोठी वाढ करत तो प्रतिलिटर १५.५० रुपयांवरून थेट २४ रुपये करण्यात आला आहे.
Government Increases Windfall Tax on Fuel Exports

Government Increases Windfall Tax on Fuel Exports

esakal

Updated on

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर आकारला जाणारा विंडफॉल कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या अधिसूचनेनुसार, हा बदल आजपासून म्हणजेच ३ ऑगस्टपासून लागू झाला आहे. त्यानुसार पेट्रोलच्या निर्यातीवरील विंडफॉल कर प्रतिलिटर २.५० रुपयांवरून ३.५० रुपये करण्यात आला आहे. तर डिझेलच्या निर्यातीवरील करात मोठी वाढ करत तो प्रतिलिटर १५.५० रुपयांवरून थेट २४ रुपये करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com