

India Delivers a Pharma Blow to Pakistan as Indian Medicines Dominate Afghanistan
eSakal
India Strike Pakistan Through Medicine : अफगानिस्तानच्या फार्मा बाजारात सध्या मोठा बदल घडत आहे. अनेक वर्षे या बाजारावर वर्चस्व असलेला पाकिस्तान आता हळूहळू बाहेर पडताना दिसतो आहे, तर भारतासाठी ही एक मोठी व्यावसायिक संधी ठरत आहे. राजकीय तणाव, सीमा बंद आणि औषधांच्या गुणवत्तेवरून निर्माण झालेल्या वादांमुळे पाकिस्तानचा फार्मा एक्सपोर्ट सातत्याने घटत आहे. मागच्याच आठवड्यात भारताने इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अफगानिस्तान सोबतचा व्यापार थांबवला असा खोटा प्रचार करणाऱ्या पाकिस्तानची आता झोप उडाली आहे.