Inflation in india : एप्रिलमध्ये किरकोळ महागाईत वाढ, आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यास पुढील वाटचाल चिंताजनक

India Retail Inflation Rises in April 2026 : आधारभूत वर्ष २०२४ मानून मोजली जाणारी ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई मार्चमध्ये ३.४० टक्के, फेब्रुवारीमध्ये ३.२१ टक्के आणि जानेवारीमध्ये २.७४ टक्के होती.
India Retail Inflation Rises in April 2026

India Retail Inflation Rises in April 2026

esakal

Updated on

सोने आणि चांदीचे दागिने, तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे देशातील किरकोळ महागाई एप्रिलमध्ये किंचित वाढून ३.४८ टक्क्यांवर पोहोचली. किंमतवाढीचा वेग चांदीच्या दागिन्यांमध्ये सर्वाधिक, म्हणजेच १४४.३४ टक्के राहिला, तर अन्नधान्याची महागाई मार्चमधील ३.८७ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये ४.२० टक्के झाली. आधारभूत वर्ष २०२४ मानून मोजली जाणारी ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई मार्चमध्ये ३.४० टक्के, फेब्रुवारीमध्ये ३.२१ टक्के आणि जानेवारीमध्ये २.७४ टक्के होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com