बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना इसॉप्सच्या माध्यमातून कंपनीचे शेअर्स मिळतात. तसेच ते परदेशी सामाजिक सुरक्षा योजनांमध्येही गुंतवणूक करतात.
Indian Professionals Gain Through ESOPs in MNCs sakal
बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना ‘इसॉप्स’ म्हणजे कंपनीचे काही शेअर मिळतात; तसेच अनेकदा ते परदेशातील सामाजिक सुरक्षा योजना आणि इतर जंगम मालमत्तेमध्येही गुंतवणूक करतात.