Indian Railways RAC
Sakal
Indian Railways reservation : भारतात लांबचा प्रवास म्हटलं कि लोक लगेच रेल्वे हा पर्याय निवडता. कारण सोपं आहे पाजली म्हणजे हवाई किंवा रस्ते प्रवासाच्या तुलनेत रेल्वे हा सर्वात स्वस्त आहे आणि दुसरं म्हणजे सुरक्षितता. त्यामुळे देशातील बहुतांश प्रवासी दूरच्या प्रवासातही रेल्वेवरच अवलंबून असतात. देशभरात रोज हजारो रेल्वेगाड्या नियमित चालतात. यात सणासुदीच्या काळात आणि सुट्ट्यांच्या वेळी भारतीय रेल्वे विशेष गाड्याची सोयही केली जाते.