
Rail Neer Price
ESakal
२२ सप्टेंबर रोजी जीएसटी २.० लागू होण्यापूर्वी भारतीय रेल्वेने प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेनमध्ये उपलब्ध असलेल्या रेल नीरच्या किमतीत कपात केली आहे. रेल नीरची १ लिटरची बाटली पूर्वी १५ रुपयांची होती, आता १४ रुपयांची आहे. याव्यतिरिक्त रेल नीरची अर्धा लिटरची बाटली पूर्वी १० रुपयांची होती. आता ९ रुपयांची आहे.