Indian Rupee Fall: भारतीय रुपया डॉलरसमोर पहिल्यांदाच ९० च्या खाली कोसळला! खरे कारण अन् परिणाम काय? जाणून घ्या सविस्तर...

Indian Rupee Fall Reason And Impact: भारतीय रुपयाने एक ऐतिहासिक अडथळा पार केला. पहिल्यांदाच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत तो ९० रुपयांच्या खाली आला. याची कारणे समोर आली आहे.
Indian Rupee Fall Reason And Impact

Indian Rupee Fall Reason And Impact

ESakal

Updated on

बुधवारी भारतीय रुपयाला मोठा धक्का बसला. एका डॉलरची किंमत पहिल्यांदाच ₹९०/$ ओलांडली. बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात रुपया २७ पैशांनी घसरून ₹९०.१४/$ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला. अमेरिकेसोबतच्या एका मोठ्या व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यात झालेल्या विलंबामुळे भारतीय रुपयाची घसरण झाली आहे. जो पहिल्यांदाच ९० च्या महत्त्वाच्या पातळीला ओलांडून ९०.११७५ वर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com