Premium|Share Market Investment : नाताळची घंटा आणि बाजारात तेजीच्या लाटा...

Investment tips : फेडरल रिझर्व्हकडून दरकपातीची अपेक्षा आणि सकारात्मक जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजीचा कल असून, दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी थेट शेअर्स निवडण्याऐवजी 'एसआयपी'च्या माध्यमातून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी.
Share Market Investment

Share Market Investment

esakal

Updated on

अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून दरकपातीची अपेक्षा आणि परदेशी निधीच्या प्रवाहाचा वाढता ओघ या आशेवर जागतिक शेअर बाजारांमध्ये तेजीचा कल दिसून आला. त्याचे प्रतिबिंब आपल्याकडील शेअर बाजारातही उमटले. भारतीय शेअर बाजारांनीही तेजीची घोडदौड कायम राखत नवे उच्चांक प्रस्थापित केले. उच्चांकी पातळीवर काही प्रमाणात नफेखोरीही दिसून आली. आता डिसेंबरमध्ये नाताळचा सण, सांता क्लॉज, प्रसिद्ध घंटा (जिंगल बेल) यांचे वेध लागलेले असताना, दुसरीकडे शेअर बाजारात तेजीच्या लाटा उसळताना दिसत आहेत. दररोज बाजार वर-खाली का होत आहे, हे पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा शेअर बाजाराला त्याचे काम करू द्या, तो दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी नेहमी उत्तमच काम करतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com