Indigo-Air India: विमान प्रवास महागण्याची शक्यता! एअर इंडिया-इंडिगोची उड्डाण कपात; कारण काय? प्रवाशांना मोठा फटका

Indigo-Air India: एअर इंडिया आणि इंडिगोने देशांतर्गत उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या काळात आता विमान प्रवास आणखी महागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Air Travel About to Get Costlier? IndiGo & Air India Cut Flights – Shocking Reason Revealed

Air Travel About to Get Costlier? IndiGo & Air India Cut Flights – Shocking Reason Revealed

eSakal

Updated on

Indigo-Air India: भारतातील विमान प्रवास करणाऱ्यांसाठी येणारे काही महिने थोडे कठीण असू शकतात.कारण देशातील दोन सर्वात मोठ्या विमान कंपन्या, एअर इंडिया आणि इंडिगो यांनी देशांतर्गत उड्डाणे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रीपोर्टसनुसार, दोन्ही विमान कंपन्या 1 जून 2026 पासून पुढील 90 दिवसांसाठी अनेक देशांतर्गत मार्गांवरील उड्डाणांची संख्या कमी करणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com