Influencer Market : अरे बापरे! इन्फ्लुएंसर इंडस्ट्री 10,000 कोटी पार; इन्फ्लुएंसर्सने बदलला जाहिरातींचा ट्रेंड

Influencer Market 10000 Crore Report : इन्फ्लुएंसर मार्केटिंग हे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल इंडस्ट्रींपैकी एक झाला आहे. पुढील काही वर्षांत हा बाजार 20,000 कोटींचा टप्पा गाठेल अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे.
Influencer Industry

Influencer Industry

Sakal 

Updated on

India Influencer Market : भारताची डिजिटल दुनिया सध्या एका नवीन क्रांतीतून जात आहे. ज्याला आपण इन्फ्लुएंसर क्रांती म्हणू शकतो. स्मार्टफोन आणि इंटरनेटने सर्वसामान्य लोकांना मोठं व्यासपीठ दिलं आहे. या व्यासपीठामुळे अनेक लोक रातोरात स्टार बनत आहेत, आणि लोकप्रिय होत आहेत. यातच आता एका ताज्या अहवालानुसार हा इन्फ्लुएंसर बाजार तब्बल करोडोंमध्ये गेला असल्याचे सांगितले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com