
Investors tracking live IPO listings on stock exchange screens — the market is abuzz with new opportunities in 2025.
Sakal
-नंदिनी वैद्य, ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
टा टा कॅपिटलचा बहुचर्चित आयपीओ सोमवारपासून (ता. ६) सुरू झाला असून, तो आठ तारखेपर्यंत खुला आहे. ‘टाटा म्हणजे ट्रस्ट’ असे समीकरण पक्के असणाऱ्या टाटा ग्रुपची एक महत्त्वाची कंपनी म्हणजे टाटा कॅपिटल. बिगरबँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) म्हणून काम करणाऱ्या या कंपनीचा बजाज फायनान्स आणि श्रीराम फायनान्सनंतर देशात तिसरा क्रमांक आहे.