

Bisleri Water News: Bisleri Water Sample Declared Unsafe, FSSAI Approves Prosecution Against Company
eSakal
Bisleri Water FSSAI Latest News Marathi: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) बिसलेरी इंटरनॅशनलसह पाच खाद्य कंपन्यांविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. या कंपन्यांची काही खाद्य उत्पादने तपासणीत निकृष्ट दर्जाची किंवा आरोग्यासाठी असुरक्षित आढळली आहेत. कंपनीच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा नमुना तपासणीत असुरक्षित आढळला. FSSAI ने रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करून ही माहिती दिली.