

tata group
esakal
टाटा समूहामध्ये टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टच्या मुद्द्यावरून अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. रतन टाटा यांचे सख्खे लहान भाऊ जिमी एन. टाटा यांनी अखेर आपलं मौन सोडलं आहे. टाटा ट्रस्ट्सच्या कारभारावर आणि नोएल टाटा यांच्या कुटुंबाच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.