Hybrid Home Loan New Scheme: होम लोनच्या EMI ची चिंता मिटणार? ६५ महिन्यांसाठी व्याजदर लॉक करता येणार; 'या' बँकेची नवी हायब्रिड योजना आहे तरी काय?

Kotak Launches Hybrid Home Loan: कोटककडून हायब्रिड होम लोन लाँच करण्यात आले आहे. ग्राहकांना ६५ महिन्यांपर्यंत व्याजदर लॉक करण्याची संधी मिळणार आहे. ईएमआयवरील त्यांच्या संभाव्य परिणामांची चिंता करण्याची गरज नाही.
Kotak Introduces Hybrid Home Loan With Flexible Interest Rate Lock Options

Kotak Hybrid home loan scheme with 65 month interest rate lock and EMI benefits

ESakal

Updated on

घर खरेदी करणे ग्राहकाच्या आर्थिक प्रवासाची केवळ सुरुवात असते. त्यानंतर येणाऱ्या वर्षांत, कुटुंबं बऱ्याचदा मासिक ईएमआयसोबत इंटिरियर्स, शिक्षण, बचत आणि दैनंदिन खर्चांचे व्यवस्थापन करतात. कोटक महिंद्रा बँकेने आज आपल्या हायब्रिड होम लोनच्या लाँचची घोषणा केली. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या होम लोनचा दर ३९, ५२ किंवा ६५ महिन्यांसाठी लॉक करता येईल आणि या सुरुवातीच्या महत्त्वाच्या वर्षांचे अधिक स्पष्टतेने नियोजन करता येईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com