

Your Spending, Government’s Profit! This State Earned ₹10,500 Crore From Liquor in Just 2 Months
esakal
Liquor Excise Duty: दारू पिणे हे शरीरसाठी हानिकारक मानले जाते. मात्र राज्य सरकारांच्या आर्थिक वाढीत याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे अजूनही मद्यविक्रीला GST मध्ये समाविष्ट केले गेलेले नाही, कारण राज्यांना मोठ्या प्रमाणात महसूल यातून मिळत असल्याने अनेक राज्यांच्या मद्या चा GST मध्ये समावेश करण्याला विरोध आहे. हीच गोष्ट आता नव्या आकडेवारीतून समोर आली आहे.