
Passive Mutual Fund Explained
E sakal
सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर
sbkulkarni.pune@gmail.com
पॅसिव्ह गुंतवणुकीविषयी आपण ऐकतोच त्यामुळे पॅसिव्ह म्युच्युअल फंडात गुंतवणूक म्हणजे काय, त्यात गुंतवणूक कोणी करावी, त्याचे काय फायदे वा तोटे आहेत, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा फंड योग्य ठरेल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या विशेष लेखातून मिळतील.
‘सकाळ मनी’मार्फत चालवल्या जाणाऱ्या या प्रश्नोत्तरांत तुम्हालाही प्रश्न विचारायचे असतील तर आपले प्रश्न editor@sakalmoney.com या मेल आयडीवर थोडक्यात पाठवावेत. आपले प्रश्न संक्षिप्त आणि प्रातिनिधिक स्वरूपात असावेत.