

No Booking Needed! Indane’s ‘Chhotu’ LPG Cylinder Now Available at Grocery Stores
eSakal
Indane Chhotu LPG cylinder: मागच्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची चांगलीच अडचण दिसून आली. घरगुती गॅससाठी मोठी कटकट सहन करावी लागत आहे. पण याला आता पर्याय म्हणून Indian Oil Corporation (IOCL) ने आपल्या Indane ब्रँडअंतर्गत 5 किलोचा ‘छोटू’ LPG सिलेंडर बाजारात आणला आहे.