

Maharashtra Budget 2026: Big Announcements for Farmers, Women, Education and Industry – Full Details Inside
eSakal
Maharashtra Budget: राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 या वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी शिक्षण, कला, रोजगार, विज्ञान, गुंतवणूक,पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रांसह आरोग्य क्षेत्रासाठीही अनेक महत्त्वपूर्ण घोषणा जाहीर केल्या..