Maharashtra Budget: आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प! शेतकरी कर्जमाफी आणि लाडकी बहीण योजनेवर होणार मोठा निर्णय?

Ladaki Bahin Ghoshana Budget : आज राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ यासह कोणत्या घोषणाही होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Budget 2026-27: Key Announcements and Schemes to Watch

Maharashtra Budget 2026-27: Key Announcements and Schemes to Watch

eSakal

Updated on

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्रातील महायुती सरकार आज, शुक्रवारी, विधानसभा अधिवेशनात 2026-2027 चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकीय परिस्थितीमुळे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झाल्यानंतर वित्त खात्याची जबाबदारी फडणवीस यांच्याकडे आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com