

March Ending Alert: Complete This Task Before March 31 or Your PF & Pension Accounts May Become Inactive
eSakal
Provident Fund and Pension Account: आर्थिक वर्ष 2025–26 संपायला आता फारसा वेळ उरलेला नाही. त्यामुळे तुमच्या बचत आणि गुंतवणुकीच्या खात्यांची स्थिती तपासण्याची ही योग्य वेळ आहे. जर तुमच्याकडे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) खाते असेल, तर 31 मार्च 2026 पूर्वी यात किमान रक्कम जमा करणे अत्यंत आवश्यक आहे. ही रक्कम न भरल्यास तुमचे खाते निष्क्रिय होऊ शकते आणि करसवलतींचाही फायदा तुम्हाला मिळणार नाही.