

Meesho
Sakal
Meesho ipo allotment : ई-कॉमर्स कंपनी Meesho च्या ₹5,421.20 कोटी IPO चे अलॉटमेंट आज जाहीर होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यामुळे हा IPO तब्बल 79 पट सबस्क्राइब झाला आहे. म्हणजेच, उपलब्ध 26.86 कोटी शेअर्सच्या तुलनेत गुंतवणूकदारांनी तब्बल 2,196 कोटी शेअर्ससाठी बोली लावली.