

Meta Shocker! Instagram & Facebook May Soon Cost You Monthly Money in India
eSakal
Meta Paid Version: जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी Meta ने एक मोठी घोषणा केली असून त्याचा थेट परिणाम सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्स वापरणाऱ्या यूजर्सवर होणार आहे. कंपनीने आता इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसाठी नवीन पेड सबस्क्रिप्शन प्लॅन्स सादर केले आहे. विशेष म्हणजे हे प्लॅन्स भारतासह जगभरातील यूजर्ससाठी लागू करण्यात येणार आहेत.