Outlook ३६ तास ठप्प, आता Microsoft देणार भरपाई; कोणत्या युजर्सना मिळणार पैसे?

Microsoft Outlook Outage: Outlook तब्बल ३६ तासांहून अधिक काळ ठप्प होती. यामुळे जगभरातील लाखो युजर्सना ईमेल वापरताना अडचणी आल्या. अनेक कंपन्यांच्या कामकाजावरही याचा परिणाम झाला.
Microsoft Outlook

Microsoft Outlook Outage

Esakal

Updated on: 

Microsoft Outlook: मायक्रोसॉफ्टची ईमेल सेवा Outlook तब्बल ३६ तासांहून अधिक काळ ठप्प होती. यामुळे जगभरातील लाखो युजर्सना ईमेल वापरताना अडचणी आल्या. अनेक कंपन्यांच्या कामकाजावरही याचा परिणाम झाला. आता या तांत्रिक बिघाडामुळे प्रभावित झालेल्या काही व्यावसायिक ग्राहकांना मायक्रोसॉफ्टकडून भरपाई मिळू शकते. मात्र प्रत्येक Outlook युजरला ही भरपाई मिळणार नाहीय.

Loading content, please wait...