

What is CGAS scheme
esakal
अर्थ मंत्रालयाने १९ नोव्हेंबर २०२५ रोजी कॅपिटल गेन अकाउंट (दुसरी दुरुस्ती) योजना, २०२५ द्वारे पाच मोठे बदल केले आहेत. हे बदल प्रामुख्याने अधिकाधिक बँकांना या योजनेत सामावून घेणारे आणि बँकिंग क्षेत्रात झालेल्या डिजिटल क्रांतीची दखल घेऊन डिजिटल व्यवहारांना चालना देणारे आहेत.