
Central Government Employees DA Increase
ESakal
दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने एक भेट दिली आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारने ३ टक्के वाढ केली आहे. ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू होईल. दसरा आणि दिवाळीसारख्या सणांपूर्वी ही महागाई भत्ता वाढवण्यात आली आहे.