

Water fuel technology
ESakal
जागतिक तेल संकट आणि वाढत्या इंधन किमतींच्या पार्श्वभूमीवर एका परदेशी कंपनीने असा दावा केला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मोनॅकोस्थित कंपनी 'फोवे इको सोल्युशन्स'ने एक असे तंत्रज्ञान सादर केल्याचा दावा केला आहे. जे वाहने आणि औद्योगिक यंत्रसामग्रीला कमी इंधनात अधिक कार्यक्षमतेने चालवण्यास मदत करू शकते.