Motilal Oswal Stock: मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. ११०२)

Motilal Oswal Financial Services Stock Analysis for Investors: मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअरमध्ये गुंतवणुकीची संधी? जाणून घ्या महत्त्वाचे तपशील
Motilal Oswal Financial Services Stock Analysis Share Price Trading at 1102 Rupees and Key Factors Investors Should Track

Motilal Oswal Financial Services Stock Analysis Share Price Trading at 1102 Rupees and Key Factors Investors Should Track

sakal

Updated on: 

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. ही १९८७ मध्ये स्थापन झालेली एक वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा कंपनी आहे. या कंपनीचे जाळे ५५० हून अधिक ठिकाणी पसरलेले असून, व्यावसायिक भागीदारांद्वारे चालविल्या जाणाऱ्या २५०० हून अधिक केंद्रांचे जाळे आहे. कंपनीचे १६ लाखांहून अधिक ग्राहक आहेत. गेल्या शुक्रवारी या शेअरने तांत्रिक विश्लेषणाच्या आलेखावर ‘ट्रँगल ब्रेकआउट’ अशी एक रचना केली आहे, जी हा शेअर आता खरेदी करण्यासाठी योग्य स्थिती असल्याचे सांगते.

Loading content, please wait...