

Ambani Overtaken! The Surprising Billionaire Who Beat India’s Richest Business Tycoon
eSakal
Mukesh Ambani Net Worth: देशातील श्रीमंत लोक म्हटलं की अंबानी-अदानी ही नाव कायम पुढे असतात. मात्र नुकत्याच प्रसिध्द झालेल्या नव्या आकडेवारीनुसार टिकटॉकची पालक कंपनी असणाऱ्या बाईटडांसचे सहसंस्थापक झांग यिमिंग यांनी भारतातील मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे.