multibagger stock
sakal
A-1 Limited Share Price : मल्टीबॅगर स्मॉल कॅप शेअर A-1 लिमिटेड सोमवारी चर्चेत राहण्याची शक्यता आहे. कंपनीकडून दिलेल्या महत्त्वाच्या माहितीनंतर गुंतवणूकदारांचे लक्ष या शेअरकडे वेधले गेले आहे. कारण, देशांतर्गत कंपन्यांसोबत 'कन्सेंट्रेटेड नायट्रिक अॅसिड'च्या पुरवठ्यासाठी कंपनीने त्रिपक्षीय करार केला आहे. या बाबतची माहिती कंपनीने शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर दिली होती.