म्युच्युअल फंड : थीम आणि बाँडचा स्मार्ट मिलाफ

थीमॅटिक गुंतवणूक आणि डेट पोझिशनचा समतोल वापर करून बाजारातील करेक्शन, भू-राजकीय तणाव आणि व्याजदरातील चढउतारातही पोर्टफोलिओला दीर्घकालीन स्थैर्य व वाढ साधण्याचा प्रयत्न
Combining Thematic Investing with Bonds: A Smart Strategy for Volatile Markets

Combining Thematic Investing with Bonds: A Smart Strategy for Volatile Markets

Sakal

Updated on

अनिल बुटले, म्युच्युअल फंड वितरक

पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, बाजारात सुरू असलेले दीर्घकालीन करेक्शन आणि वाजवी मूल्यांकनाच्या सध्याच्या परिस्थितीत, व्यापक परिस्थितीशी सुसंगत अशा संकल्पनांवर बाजी लावणाऱ्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीन सकारात्मक परिणाम मिळण्याची आशा आहे. अगदी सर्वसामान्य परिस्थितीतही प्रचलित बाजारातील जोखमींचा अंदाज घेऊन डेट पोझिशनची जोड दिलेल्या संकल्पनात्मक (थीमॅटिक) गुंतवणुकीमुळे पोर्टफोलिओच्या कामगिरीला उठाव मिळू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com