Gratuity New Rules : आता 5 नाही...फक्त 1 वर्ष नोकरी करून लगेच मिळणार ग्रॅच्युटी, केंद्र सरकारने बदलला नियम, पाहा नवे रूल

Gratuity New Rules 2025 India : आता फक्त १ वर्ष नोकरी केली तरी ग्रॅच्युइटी मिळेल. ५ वर्षांची जुनी अट रद्द..नवे नियम जाणून घ्या
New gratuity rule 2025 only one year service needed for fixed term staff new labor law

New gratuity rule 2025 only one year service needed for fixed term staff new labor law

esakal

Updated on

New Labor Codes in India marathi : केंद्र सरकारने कामगारांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे. आता निश्चित मुदतीच्या (फिक्स्ड टर्म) कर्मचाऱ्यांना कंपनीत फक्त एक वर्ष काम केल्यावर ग्रॅच्युइटी मिळणार आहे. यापूर्वी ही सुविधा मिळण्यासाठी सलग ५ वर्षे नोकरी करावी लागत होती. सरकारने हा नियम पूर्णपणे बदलला असून ५ वर्षांची अट रद्द केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com