

New Rules in India from 1st november 2025
esakal
नवीन महिना येताच तुमच्या दैनंदिन जीवनात मोठे बदल होणार आहेत. १ नोव्हेंबरपासून आधार कार्ड, बँकिंग, गॅस सिलिंडर ते म्युच्युअल फंडांपर्यंत अनेक नियम बदलत आहेत. हे बदल तुमच्या खिशावर थेट परिणाम करणार असल्याने, वेळीच जागरूक राहा, नाहीतर नुकसान सोसावं लागेल. चला, या पाच महत्त्वाच्या बदलांवर एक नजर टाकूया.