
UPI Cash Withdrawal
ESakal
स्मार्टफोनमधून पैसे काढणे आणखी सोपे करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मोठी तयारी करणार आहे. आता लवकरच भारतातील लोक २० लाखांहून अधिक बिझनेस कॉरस्पॉन्डंट (BC) आउटलेटवर युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे पैसे काढू शकतील. ही सुविधा अधिकाधिक लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी NPCI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे मंजुरीसाठी संपर्क साधला आहे.