

NSE IPO opens September 17; should investors subscribe?
Sakal
नंदिनी वैद्य, ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार INA000008880
गेले अनेक महिने येणार येणार, असा गाजावाजा होत असलेला नॅशनल स्टाॅक एक्स्चेंज अर्थात ‘एनएसई’चा आयपीओ अखेर १७ सप्टेंबरला दाखल होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. हा आयपीओ १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान खुला असेल. संपूर्ण विक्री ‘ऑफर फॉर सेल’ (ओएफएस) पद्धतीने असून, किंमतपट्टा प्रतिशेअर १७०० ते १७८५ रुपये असणार आहे.