Oil Supply Explainer: हॉर्मुज सामुद्रधुनी उघडली तरी पेट्रोल-डिझेल, LPG गॅसच संकट कायम! नेमकं कारण काय?

Petrol-Diesel and lpg Supply: अमेरिका-इराण युद्धात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे हॉर्मुज सामुद्रधुनी. ज्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कटित झाली मात्र युद्ध थांबल्याने हा मार्ग सुरू जरी झाला तरी आणखी काही काळ संकट कायम राहणार आहे.
Oil Crisis Explained: Why Fuel Shortage May Continue Even if Hormuz Opens

Oil Crisis Explained: Why Fuel Shortage May Continue Even if Hormuz Opens

eSakal

Updated on

Strait of Hormuz Explainer: होर्मुझची सामुद्रधुनी जगभरातून तेल आयात करण्याचा एक प्रमुख मार्ग आहे. पण इराण-अमेरिका युद्धामुळे ती बंद करण्यात आली होती. मात्र आता जरी ती पूर्णपणे खुली झाली, तरी तेलाच्या वाढत्या किमती आणि जहाज वाहतुकीच्या समस्या सुटणार नाहीत. तसेच, सद्यस्थितीत ती पुन्हा सुरू होण्याची शक्यता सध्या कमी आहे, कारण इराणने आधीच तो मार्ग रोखला आहे आणि आता अमेरिकेनेही तो रोखण्याची धमकी दिली आहे. जर तणाव वाढला, तर समस्या आणखी गंभीर होतील. पण जर होर्मुझ पूर्णपणे उघडली तरी काय होईल? याबाबत आढावा घेऊयात...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com