जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडू नका!

ऑनलाइन गुंतवणुकीत फसवणूक टाळण्यासाठी 'सावधगिरीची सप्तसूत्री' जाणून घ्या
Investors should verify trading platforms and SEBI registration before committing money to online investment schemes.

Investors should verify trading platforms and SEBI registration before committing money to online investment schemes.

esakal

Updated on: 

स्मार्ट सल्ला

प्रियांका कुलकर्णी

चार्टर्ड अकाउंटंट-सीए

पुण्यात नुकत्याच समोर आलेल्या महाट्रेड प्रकरणामुळे ऑनलाइन गुंतवणूक योजनांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘एआय’च्या मदतीने शेअर बाजारात ट्रेडिंग करून दररोज नफा मिळवून देणे, तोटा झाल्यास भरपाई करणे आणि रेफरलद्वारे दरमहा अतिरिक्त उत्पन्न देणे, अशी आश्वासने या योजनेत दिली जात होती. वेबसाइटवर ‘केवायसी’ आणि पैसे काढण्याची सुविधाही होती. मात्र, आकर्षक वेबसाइट किंवा तांत्रिक सुविधा म्हणजे गुंतवणुकीची विश्वासार्हता नव्हे. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी पुढील गोष्टी तपासणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...