Jio IPO: जिओ प्लॅटफॉर्म्स आयपीओचा जागतिक महाविक्रम; १ कोटींहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिलाच आयपीओ

Jio IPO Update : जिओ प्लॅटफॉर्म्सच्या प्रस्तावित आयपीओला एक कोटींहून अधिक अर्ज मिळाल्याचा दावा जागतिक विक्रमाकडून करण्यात आला आहे.
jio ipo record.

jio ipo record.

esakal

Updated on: 

रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाची डिजिटल शाखा असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या प्रस्तावित आयपीओला एक कोटींहून अधिक अर्ज मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा आकडा अधिकृतरीत्या निश्चित झाल्यास, सार्वजनिक भागविक्रीसाठी अर्जांच्या संख्येच्या दृष्टीने हा मोठा टप्पा ठरू शकतो. यापूर्वी वारी एनर्जीजच्या आयपीओला सुमारे ९७ लाख अर्ज मिळाल्याचा विक्रम असल्याचे सांगितले जाते.

<div class="paragraphs"><p>jio ipo record.</p></div>
Stock Market Crash: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1200 अंकांनी खाली; गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी स्वाहा; कारणं काय? पुन्हा तेजी येणार?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com