

Pakistan Announces Big Reduction in Fuel Prices
Esakal
अमेरिका आणि इराण यांच्यातलं युद्ध संपण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीयेत. यातच जगात निर्माण झालेलं ऊर्जा संकट आणखी गडद होताना दिसतंय. कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. परिणामी इंधन तेलाच्या दरात वाढ झालीय. जगभरात अनेक देशांनी तेलाच्या किंमतीत वाढ केली असताना पाकिस्तानने मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे.