

1 January 2026 Rule Change
ESakal
२०२५ हे वर्ष आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे आणि पुढील आठवड्यात नवीन वर्ष सुरू होत आहे. २०२६ मध्ये अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर होईल. या बदलांमध्ये पॅन-आधार लिंकिंग, एलपीजी गॅस सिलिंडर, आठवा वेतन आयोग, व्याजदरातील बदल आणि क्रेडिट कार्ड नियमांमधील बदल यांचा समावेश आहे.