Banking Evidence Law: भारतात १३५ वर्षांनंतर कायद्यात मोठा बदल! आता स्क्रीनशॉटही कोर्टात वैध पुरावा ठरणार; नवा बँकिंग पुरावा कायदा काय आहे?

India's New Banking Evidence Law: संसदेने १३५ वर्षे जुन्या 'बँकर्स बुक्स एव्हिडन्स ॲक्ट'च्या जागी नवीन कायदा मंजूर केला आहे. आता डिजिटल बँक नोंदींना कायदेशीर मान्यता मिळेल.
India's New Banking Evidence Law What It Means for You

India's New Banking Evidence Law What It Means for You

ESakal

Updated on

जर तुम्हाला बँक स्टेटमेंट मिळवण्यासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागल्या असतील किंवा ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणात बँकेची कागदपत्रे मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. संसदेने १३५ वर्षे जुन्या 'बँकर्स बुक्स एव्हिडन्स ॲक्ट, १८९१' च्या जागी 'बँकर्स बुक्स एव्हिडन्स बिल, २०२६' ला मंजुरी दिली आहे. या नवीन कायद्याचा उद्देश बँकिंग प्रणालीला पूर्णपणे डिजिटल युगाशी जुळवून घेणे हा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com